Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोली५ ऑगष्ट ला लोकशाही दिनाचे आयोजन…-तक्रार वा निवेदने वैयक्तिक स्वरुपाची असणे आवश्यक…

५ ऑगष्ट ला लोकशाही दिनाचे आयोजन…-तक्रार वा निवेदने वैयक्तिक स्वरुपाची असणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-लोकशाही दिनाचे आयोजन येत्या सोमवार,दिनांक -५ ऑगष्ट रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

सदर लोकशाही दिनी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजे पर्यंत असणार असून सभेला ३ वाजता सुरुवात होईल.तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास,त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतीमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.तक्रार तसेच निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही; असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!