Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७(१) व ३७(३)अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे,स्फोटक अथवा दाहक पदार्थ बाळगणे,प्रक्षोभक घोषणा,भाषणे,फलक किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही.सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिबट्याच्या कातडीसह दोघेजण ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-नागपूरच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या((डीआरआय)प्रादेशिक पथकाने  गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव तस्करांच्या मुसक्या आवळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याची कातडी बाळगल्याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतले.धनराज...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी औषधांची...

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!