उद्रेक न्युज वृत्त :-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन,उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठो पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी दिनांक-१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/व्रतकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता १९ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’ साठी अर्ज करण्याचे आवाहन..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

