Sunday, July 19, 2026
Homeगडचिरोलीयेत्या गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन; ईच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

येत्या गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन; ईच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि इकॉनॉमिक्स इंडस्ट्रीज प्रा.लि.ॲन्ड सोलार इंडिस्ट्रियल इंडिया लिमिटेड नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली येथे येत्या,गुरुवार ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये इकॉनॉमिक्स इंडस्ट्रीज प्रा.लि.ॲन्ड सोलार इंडिस्ट्रियल इंडिया लिमिटेड,नागपूर ही कंपनी उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधार कार्ड व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने येत्या,गुरुवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!