Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोली'बाप भरोसे उडता पंची' ; आरमोरी तालुक्यातील प्रकरण अजूनही ताजे-तवाणेच...-तो' कार्यकर्ता देसाईगंज...

‘बाप भरोसे उडता पंची’ ; आरमोरी तालुक्यातील प्रकरण अजूनही ताजे-तवाणेच…-तो’ कार्यकर्ता देसाईगंज तालुक्याच्या एका मोठ्या गाव खेड्यातील….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील एका मोठ्या गावातील बाप भरोसे उडता पंची बनून वावरणारा व स्वतःला ग्रेट समजणारा; एकेकाळी  एका मुलीच्या प्रेमात पडून विष प्राशन करून; तथाकथित मजनू बनलेला तसेच अती उतावीळपणा करून; सायको बनला व आरमोरी येथील एका मुलाला नाहक मारहाण व जखमी करून काही दिवस फरार झालेला व नंतर ठाण्यात जमा होऊन देसाईगंज पोलीस ठाण्यात बेदम मारहाण खाल्लेला; अशाच्या मुजोऱ्या अजूनही सुरू असल्याने एक दिवस पुन्हा पोलिसी खाक्या दाखवून मोठा फटाका फुटणार असल्याची माहिती निदर्शनास येऊ लागली आहे.

सदर सायको,बाप भरोसे असून स्वतःला मोठा ग्रेट समजतो आहे.’तो’ सायको अप्रत्यक्षरीत्या एका संपादक असलेल्या पत्रकाराला इतरांच्या माध्यमातून धमकीवजा बोलणी करून मारण्याची धमकी देत आहे.त्यामुळे त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पूर्वी कमी झालेला पोलिसी खाक्या आता मोठा दाखविण्यात येणार आहे.

मात्र त्याला अजूनही कळलेले नाही की,गबाळ्या मोठा फटाका जेव्हा फुटणार; तेव्हाच कळेल की,सायको आणि कायको…! त्यामुळे जरा सांभाळून….! पुढील घंटा धोक्याची आहे.सदर चिद्दुक हा कमी वयांची मुले घेऊन त्यांना पैश्याची लालच दाखवून आपलाच बोलबाला करतांना दिसून येत आहे.असे खाऊ अन् डकराऊ कित्तेकजन आहेत.जेव्हा ज्याच्यावर घडते तेव्हाच कळते.त्यामुळे एखाद्या वेळेस राजा बनलेला रंक व्हायला वेळ लागत नाही अन् खीशातील दमडी दवळायलाही वेळ लागत नाही.’ज्यावेळेस घडते त्याच वेळेस कळते’.कितीही हुशारकी दाखविण्याचा प्रयत्न जरी होत असला तरीही फटाके एक ना एक दिवस फुटणारच; त्यामुळे बाप भरोसे उडता पंची बनून हुशारकी दाखविणे योग्य नाही.अन्यथा आरमोरी शहर काही लांब नाही…!असे अनेकांकडून बोलले जात आहे.तसेच साधी केस मोठीही व्हायला वेळ लागणार नाही; अशी गुपित माहिती निदर्शनास येऊ लागली असल्याने प्रकरण आणखी तीव्र होण्याचे संकेत दिसू लागले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!