उद्रेक न्युज वृत्त : – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेत आता बहुमजली बांधकाम करता येणार आहे.केंद्र शासनाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ५० व्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.राज्य शासनाने एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पात्र असतील आणि त्यांची सामाईक जागा असेल तर त्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार बहुमजली इमारत बांधण्यास मान्यता दिली आहे.तसे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढले आहेत.
बहुमजली इमारतीला ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेत मान्यता..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES