Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीपास होऊन बनले मोठे अधिकारी; मात्र अनेकांना माहितीचा अधिकारच कळेना....!

पास होऊन बनले मोठे अधिकारी; मात्र अनेकांना माहितीचा अधिकारच कळेना….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- सध्याच्या घडीला विविध शासकीय कार्यालयात MPSC,UPSC व इतर परीक्षा पास होऊन मोठ-मोठ्या पदावर अनेकजण अधिकारी, कर्मचारी विराजमान झाल्याचे दिसून येतात.मात्र साधा,सरळ आणि सोपा असलेला ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ हेच त्यांना कळेना…! त्यामुळे ‘खेल खत्तम मिटू झोऱ्यात’ …असे हल्ली चित्र निदर्शनास येऊ लागल्याने अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुख्यत्वे म्हणजे, माहिती अधिकार कायद्या ‘२००५’ नुसार ३० दिवसांत माहिती न दिल्यास पुढील ३० दिवसांत प्रथम अपील दाखल केले जाते.मात्र अपील करुनही काही अपिलीय अधिकारी सुनावणी घेतांना दिसून येत नाही.कारण की, ‘मनात असते खोट व त्यांना मिळतेय नोट’..अशी हल्ली…अवस्था निर्माण झाली असल्याने ‘आव बे लड्डू; जाव बे लड्डू’ करतांना दिसून येत आहेत.त्यांना केवळ खिसे गरम करण्यात रस असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होतांना दिसून येत आहे.अशांवर कारवाई करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते धजावणार असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!