Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पहा संपूर्ण यादी..

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पहा संपूर्ण यादी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असून आज,सोमवार ६ ऑक्टोंबर रोजी राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे.त्यानुसार नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीचे आरक्षण खालील प्रमाणे.
  • ६८ नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव👇
1.परळी वैजनाथ- खुला महिला 2.मुखेड- खुला महिला 3.अंबरनाथ- खुला महिला 4.अचलपूर- खुला महिला 5.मुदखेड – खुला महिला 6.पवनी- खुला महिला 7.कन्नड- खुला महिला 8.मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला 9.मोवाड- खुला महिला 10. पंढरपूर- खुला महिला 11.खामगाव- खुला महिला 12. गंगाखेड- खुला महिला 13.धरणगाव- खुला महिला 14. बार्शी- खुला महिला 15.अंबड- खुला महिला 16. गेवराई – खुला महिला 17.म्हसवड- खुला महिला 18. गडचिरोली– खुला महिला 19.भंडारा– खुला महिला 20.उरण- खुला महिला 21.बुलढाणा- खुला महिला 22.पैठण- खुला महिला 23. कारंजा- खुला महिला 24.नांदूरा- खुला महिला 25.सावनेर- खुला महिला 26.मंगळवेढा- खुला महिला 27.कलमनूरी- खुला महिला 28.आर्वी- खुला महिला 29.किनवट – खुला महिला 30.कागल- खुला महिला 31.संगमनेर – खुला महिला 32.मुरगुड – खुला महिला 33.साकोली– खुला महिला 34. कुरुंदवाड – खुला महिला 35.पूर्णा- खुला महिला 36.कळंब- खुला महिला 37.चांदूररेल्वे- खुला महिला 38. चांदूरबाजार- खुला महिला 39.भूम- खुला महिला 40.रत्नागिरी- खुला महिला 41.रहिमतपूर- खुला महिला 42.खेड- खुला महिला 43.करमाळा- खुला महिला 44.वसमत- खुला महिला 45.हिंगणघाट- खुला महिला 46.रावेर- खुला महिला 47.जामनेर- खुला महिला 48.पलुस- खुला महिला 49.यावल- खुला महिला 50.सावंतवाडी- खुला महिला 51. जव्हार- खुला महिला 52.तासगाव- खुला महिला 53.राजापूर- खुला महिला 54.सिंदीरेल्वे- खुला महिला 55.जामखेड- खुला महिला 56.चाकण- खुला महिला 57.शेवगाव- खुला महिला 58.लोणार- खुला महिला 59.हदगाव- खुला महिला 60.पन्हाळा- खुला महिला 61.धर्माबाद- खुला महिला 62.उमरखेड – खुला महिला 63.मानवत- खुला महिला 64.पाचोरा- खुला महिला 65.पेण- खुला महिला 66.फैजपूर- खुला महिला 67.उदगीर- खुला महिला 68.अलिबाग- खुला महिला
  •  नगरपरिषद खुला प्रवर्ग👇
1.फलटण 2.अहमदपूर 3.पाथरी 4.चाळीसगांव 5. तळोदा 6.वाई 7.नांदगांव 8.जयसिंगपूर 9.निलंगा
10. लोहा 11.खोपोली 12.राजगुरूनगर 13.कराड
14.जेजुरी 15.उमरगा 16.आळंदी 17.पुसद
18.बारामती 19.जत 20.पारोळा 21.तळेगांव-दाभाडे 22.सासवड 23.गडचांदुर 24.रिसोड 25.वेंगुर्ला 26.पातूर 27 किल्लेधारुर 28.चिखली 29.मेहकर 30.दारव्हा 31.सिल्लोड 32.सिन्नर 33.देवळी 34.मुरूम 35.वडगांव 36.महाबळेश्वर 37.आष्टा 38.दुधणी 39.कुंडलवाडी 40.खुलताबाद 41.नरखेड 42.राजूरा 43.सिंदखेडराजा 44.वाडी 45.डहाणू 46.देवळाली प्रवरा 47.कामठी 48.अक्कलकोट 49.सातारा 50.भोर 51.इंदापूर 52.चिपळून 53.माथेरान 54.श्रीगोंदा 55.श्रीरामपूर
56. मनमाड 57.नळदुर्ग 58.भोकर 59.बिलोली 60.अंबेजोगाई 61.जिंतूर 62.सोनपेठ 63.गंगापूर 64.पांढरकवडा 65.घाटंजी 66. मुर्तीजापूर 67.चिखलदरा 68.तुळजापूर
  • 34  नगरपरिषदा ओबीसी महिलासाठी आरक्षित👇
1.भगूर – ओबीसी महिला 2.इगतपुरी – ओबीसी महिला 3.विटा – ओबीसी महिला 4.बल्हारपूर – ओबीसी महिला 5.धाराशिव – ओबीसी महिला 6.भोकरदन – ओबीसी महिला 7.जुन्नर – ओबीसी महिला 8.उमरेड – ओबीसी महिला 9.दौंड – ओबीसी महिला 10.कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला 11.हिंगोली – ओबीसी महिला 12.फुलगाव – ओबीसी महिला 13.मुरुड जंजीरा – ओबीसी महिला 14.शिरूर – ओबीसी महिला 15.काटोल – ओबीसी महिला 16.माजलगाव – ओबीसी महिला 17.मूल – ओबीसी महिला 18.मालवण – ओबीसी महिला 19. देसाईगंज – ओबीसी महिला 20.हिवरखेड – ओबीसी महिला 21.अकोट – ओबीसी महिला 22.मोर्शी – ओबीसी महिला 23.नेर- नवाबपूर – ओबीसी महिला 24.औसा – ओबीसी महिला
25.कर्जत – ओबीसी महिला 26.देगलूर – ओबीसी महिला 27.चोपडा – ओबीसी महिला 28.सटाणा- ओबीसी महिला 29.दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला 30.बाळापूर – ओबीसी महिला 31.रोहा – ओबीसी महिला 32.कुरडुवादी – ओबीसी महिला 33.धामणगावरेल्वे – ओबीसी महिला 34.वरोरा – ओबीसी महिला
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)👇
1. तिरोडा 2.वाशिम 3.भद्रावती 4.परांडा
5.नंदुरबार 6.खापा 7.शहादा 8.नवापूर
9.त्र्यंबक 10.कोपरगांव 11.मंगरुळपीर
12.कन्हान-पिंपरी 13.पाथर्डी 14.रामटेक
15.नशिराबाद 16.पालघर 17.वरणगांव
18.मलकापूर,जि.बुलडाणा 19.इस्लामपूर
20.मोहपा21.तुमसर 22.महाड 23.राहता
24.श्रीवर्धन 25ब्रम्हपूरी 26.दर्यापूर
27.वैजापूर 28.गोंदिया 29.सांगोला
30.वर्धा 31.येवला 32.कंधार 33.शिरपूर-वरवाडे
  • 16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण👇
1.देऊळगावराजा- महिला प्रवर्ग आरक्षित
2.मोहोळ- महिला प्रवर्ग आरक्षित
3. तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
4.ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
5.वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
6.भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
7.घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
8.चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
9.शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
10.सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
11.मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
12.दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
13.दिग्रस – महिला प्रवर्ग आरक्षित
14.अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
15.बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
16.शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
  • अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव👇
1.पाचगणी 2.फुरसुंगी ऊरुळी-देवाची
3.हुपरी 4.शेगांव 5.लोणावळा 6.बुटीबोरी
7. आरमोरी 8.मलकापूर,जि.सातारा
9. नागभिड 10.चांदवड 11.कळमेश्वर
12.अंजनगांवसूर्जी 13.आर्णी 14.सेलू
15.गडहिंग्लज 16.जळगांव जामोद
  • अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव👇
1.पिंपळनेर (महिला) 2.पिंपळगांव-बसवंत
3.भडगांव (महिला) 4.यवतमाळ (महिला) 5.वरुड
6.वणी(महिला) 7.शेंदूरजनाघाट (महिला)
8.राहुरी 9.एरंडोल 10.अमळनेर 11.उमरी(महिला)
  • नगरपंचायत ओबीसीसाठी राखीव👇
1.पारनेर – ओबीसी राखीव
2.तळा-ओबीसी राखीव
3.घनसावंगी- ओबीसी राखीव
4.भामरागड – ओबीसी राखीव
5.माळशिरस – ओबीसी राखीव
6.आष्टी बीड – ओबीसी राखीव
7.एटापल्ली– ओबीसी राखीव
8.झरी जामणी – ओबीसी राखीव
9.मंचर- ओबीसी राखीव
10.पाटोदा- ओबीसी राखीव
11.खानापूर- ओबीसी राखीव
12.माढा- ओबीसी राखीव
13.पोंभुर्णा- ओबीसी राखीव
14.माहूर- ओबीसी राखीव
15.वडवणी- ओबीसी राखीव
16.पोलादपूर- ओबीसी राखीव
17.आटपाडी- ओबीसी राखीव
18.खालापूर- ओबीसी राखीव
19.मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
20.शिरूर अनंतपाळ ओबीसी राखीव
21.पालम – ओबीसी राखीव
22.कळवण- ओबीसी राखीव
23.मंठा- ओबीसी राखीव
24.सावली- ओबीसी राखीव
25.कोंढाळी – ओबीसी राखीव
26.जाफराबाद- ओबीसी राखीव
27.चाकूर- ओबीसी राखीव
28.तीर्थपुरी- ओबीसी राखीव
29.कणकवली- ओबीसी राखीव
30.शिरूर कासार- ओबीसी राखीव
31.आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
32.विक्रमगड- ओबीसी राखीव
33.अकोले- ओबीसी राखीव
34.जिवती- ओबीसी राखीव
35.मोखाडा- ओबीसी राखीव
36.कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
37.सुरगाना- ओबीसी राखीव
  • ओबीसी राखीव महिला नगरपंचायत👇
1.पोलादपूर 2.तलासरी 3.आष्टी बीड 4.वडवणी
5.कळवण 6.घनसावंगी 7.सावली 8.कर्जत- अहिल्यानगर 9.माळेगाव 10.पाटोदा 11.खालापूर
12.मंचर 13.भामरागड 14.शिरूर अनंतपाळ
15.माढा 16.आष्टी वर्धा 17.जाफराबाद
18.चाकूर 19.मानोरा 20.जीवनी
  • खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायत👇
1.मोहडी- खुला महिला
2.बार्शी टाकळी- खुला महिला
3.वाशी- खुला महिला
4.म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
5.नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
6.गुहागर- खुला महिला
7.राळेगाव- खुला महिला
8.लाखांदूर – खुला महिला
9.वैराग- खुला महिला
10.सोयगाव – खुला महिला
11.महादूला- खुला महिला
12.अनगर- खुला महिला
13.कडेगाव- खुला महिला
14.पेठ- खुला महिला
15.पाठण- खुला महिला
16.औंढा नागनाथ – खुला महिला
17.लाखनी – खुला महिला
18. रेणापूर- खुला महिला
19.नातेपुते- खुला महिला
20.म्हसळा – खुला महिला
21.सडक अर्जुनी- खुला महिला
22.दिंडोरी- खुला महिला
23.जळकोट – खुला महिला
24.मेढा – खुला महिला
25.लोणंद- खुला महिला
26.वाडा- खुला महिला
27.देवरुख- खुला महिला
28.लांजा – खुला महिला
29.सिंदखेडा- खुला महिला
30.मंडणगड- खुलासा महिला
31.तिवसा- खुला महिला
32.वडगाव मावळ- खुला महिला
33.पारशिवनी- खुला महिला
34.शहापूर – खुला महिला
35.देहू- खुला महिला
36.कुही- खुला महिला
37.मुक्ताईनगर- खुला महिला
38.बाभुळगाव- खुला महिला
  • नगरपंचायत खुला प्रवर्ग आरक्षण👇
1. शेंदूर्णी 2.साक्री 3.सालेकसा 4.कवठे-महांकाळ
5.देवणी 6.मोताळा 7.अर्धापूर 8.धारणी 9.फुलंब्री
10.हातकणंगले 11.लोहारा (बु.) 12.बोदवड
13.मुरबाड 14.हिमायतनगर 15.केज 16.कसई-दोडामार्ग 17.आजरा 18.मुलचेरा 19.संग्रामपूर 20.खंडाळा 21.धडगांव-वडफळ्या 22.वडुज 23.कुडाळ 24.कोरेगांव 25.देवगड-जमसंडे 26.दापोली 27.वाभवे-वैभववाडी 28. नेवासा 29.मौदा 30.निफाड 31.शिराळा 32.चंदगड 33.नायगांव 34.सेनगांव 35.महागांव 36.चार्मोर्शी 37.बदनापूर 38.कारंजा.
  • नगरपंचायत अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण👇
1. येरखेडा 2.निलडोह(महिला) 3.गोधनी (रेल्वे) (महिला) 4.कांद्री (कन्हान) 5.भिसी
6.कुरखेडा 7.देवरी 8.बेसा-पिपळा (महिला)
9.कोरची (महिला) 10.बहादुरा (महिला)
11.धानोरा (महिला) 12.माळेगांव (ब्रु.)
13.गौंडपिंपरी(महिला) 14.बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा 15.भातकुली 16.ढाणकी(महिला)
17.अहेरी (महिला) 18.दहीवडी
  • नगरपंचायत अनुसूचित जमाती प्रवर्ग👇
1.भिवापूर(महिला) 2.कोरपणा
3.कळंब 4.गोरेगांव 5.सिरोंचा (महिला)
6.सिंदेवाही 7.समुद्रपूर (महिला)
8.अर्जुनी-मोरगांव (महिला) 9.देवळा (महिला)
10.माणगांव 11.सेलू 12.हिंगणा (महिला)
13.पाली (महिला).
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!