Monday, May 4, 2026
Homeपुणेधक्कादायक..! दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार.....

धक्कादायक..! दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार.. – आरोपी शिक्षिकेस अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार वा विनयभंगाचे प्रकार होत असतांना आपण नेहमी ऐकलेले आहे.मात्र,याउलट चक्क शिक्षिकेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इंग्लिश मीडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे.काही महिन्यांपूर्वी तिने दहावीतील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.त्यानंतर तिने विद्यार्थ्यांसोबत शाळेतच लैंगिक संबंध प्रस्थापित केले.मुलाने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.त्यानंतर शिक्षिकेस अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!