Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीजिल्ह्यातील पशुपालकांनी शिर्डी येथील महापशुधन एक्सो-२०२३ ला भेट द्या- जिल्हाधिकारी,संजय मीना

जिल्ह्यातील पशुपालकांनी शिर्डी येथील महापशुधन एक्सो-२०२३ ला भेट द्या- जिल्हाधिकारी,संजय मीना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी ता.राहता,जि.अहमदनगर येथे  २४ मार्च ते २६ मार्च २०२३ या कालावधीत महापशुधन एक्सो-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.या पशु प्रदर्शनास गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी भेट देवुन माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी,संजय मीणा यांनी केले आहे.

हे प्रदर्शन ४६ एकर जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यामधील उत्कृष्ट पुशधन,पशुपक्षी सहभागी होणार आहे.या प्रर्दशनातुन पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली डॉ.विलास गाडगे यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!