Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीजिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू(पुरुष व महिला)तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू या प्रवर्गांतील पात्र व्यक्तींनी येत्या,१० जुलै २०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,क्रीडा संकुल,गडचिरोली येथे सादर करावेत.
निवड झालेल्या पुरस्कारर्थींना प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह आणि रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कारासाठी अर्जदारांनी शासनाने निश्चित केलेल्या पात्रता व निकषांची पूर्तता करणे आवश्यक असून,आवश्यक कागदपत्रे व हमीपत्रासह प्रस्ताव सादर करावा.विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!