उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे आज २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिन साजरा करतेवेळी पक्षाचे जेष्ठ मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देश पत्रिकेचे वाचण करून ‘आम्ही भारताचे नागरिक ७४ व्या प्रजासत्ताक दिनी शपथ घेतो कि,आम्ही स्वतंत्र लोकशाही, सामाजिक ,न्याय, समता,बंधुत्व आणि आपल्या राज्यघटनेशी वचन बद्ध असुन कृतिशील राहु अशी शपथ घेण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय चामोर्शी मार्गे गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार,महिला विभागीय सचिव सोनालीताई पुण्यपवार,जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर,जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,सेवादल जिल्हा अध्यक्ष अमर खंडारे,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय वि.प्रमिलाताई रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहर,कार्याअध्यक्ष कपिल बागडे, नईम शेख, महिला शहर अध्यक्ष मिनलताई चिमुरकर,महिला तालुका अध्यक्ष निता बोबाटे, संद्याताई उईके,तुकाराम पुरणवार,संजय शिंगाडे, अमोल कुळमेथे, प्रसाद पवार, मलय्या कालवा,जुगनु पटवा,उपाध्यक्ष सा.न्याय विभाग ज्ञानेश्वर पायघन,सविता चव्हाण,ममता चिलबुले,लता कोलते, अनिता कोलते,सुवर्णा पवार,नैनाताई ढोलने,आकाश पगाडे ,राजु डांगेवार,महेश टिपले, खेमचंद इंदुरकर, मनोज बेसरकर,तेजराम नेवतकर,नामदेव काटवले,सुनील कात्रोजवार,भाष्कर निमजे,निलेश कोटगले,शेखर मडावी,नयना ढोलने,चेतन गद्देवार,अंकुश मामीडवार,लंकेश सेलोटे,अंकुश झरली,संदेश जगन्नवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.