Tuesday, October 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.चालू वर्षातील हंगामी पैसेवारी ही ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे.पीक असलेल्या १ हजार ५७२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून,या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
तहसीलदारांकडून प्राप्त माहिती संकलित करून ही हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे असून,त्यापैकी १ हजार ६२२ गावे खरीप पिकांची आहेत.या खरीप गावांपैकी ५० गावांमध्ये पीक नसल्याने उर्वरित १ हजार ५७२ गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार,एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोनतृतीयांश क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झालेली चार रब्बी गावेही जिल्ह्यात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे.लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाईल...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.या...

वाघाचा हल्ला महिलेचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शेतातील कामे आटोपून तलावालगतच्या शेतात खताच्या पिशव्या धूत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने अचानकपणे शेतकरी महिलेवर हल्ला चढवला.यात शेतकरी...

नैनपूर तलावावर विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा अनोखा अनुभव.. -वन्यजीव सप्ताहाच्या सहाव्या दिवशी देसाईगंज वनविभागाचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज :-पुस्तकातील निसर्ग शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभवणे अधिक प्रभावी असते,याचा सुंदर प्रत्यय वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी नैनपूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!