Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर..तर-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर...

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर..तर-चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभासार्वत्रिक निवडणुक २०२४ ची आज मतमोजणी हल्ली सुरू असून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर आहेत.तर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नामदेव किरसान १८५२४ मतांनी आघाडीवर तर प्रतिभा धानोरकर ८०३६० मतांनी आघाडीवर आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!