Monday, September 28, 2026
Homeकोंढाळाखास संविधान दिनानिमीत्य….उद्याला कोंढाळा येथे "एक रात्र निळ्या नभाखाली"…

खास संविधान दिनानिमीत्य….उद्याला कोंढाळा येथे “एक रात्र निळ्या नभाखाली”…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- संविधान दिनाचे औचित्य साधून प्रशिक क्रिडा मंडळ व युवा मंच कोंढाळा तथा बौद्ध समाज व आम्रपाली बौद्ध महिला मंडळ यांच्या सौजन्याने उद्या दिनांक- २६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारला सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास “एक रात्र निळ्या नभाखाली” बुद्ध-भिम गितांचा पंचरंगी कार्यक्रम R.B.म्युझीकल गृप देसाईगंज(वडसा) प्रस्तुत; राहुल बुद्ध विहार,कोंढाळाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,सहउद्घाटक गजानन सेलोटे  उपसरपंच ग्रा.पं.कोंढाळा तसेच संदीपभाऊ वाघाडे ग्रा.पं.सदस्य कोंढाळा असणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णाताई राऊत तर उपाध्यक्ष म्हणून निलीमा सेलोटे वनरक्षक कोंढाळा हे राहणार आहेत.प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक टेंभुर्णे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढाळा तसेच सत्कारमूर्ती परसराम टिकले माजी सभापती पंचायत समिती देसाईगंज व पंकजभाऊ चहांदे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस देसाईगंज,विक्कीभाऊ डांगे शहर अध्यक्ष युवक काँग्रेस देसाईगंज हे असणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून नितीन राऊत माजी उपसभापती देसाईगंज,चंद्रहास शेंडे सेवा तलाठी कोंढाळा,प्रा.पंकज धोटे कोंढाळा,सागरभाऊ वाढई देसाईगंज,सुरज चौधरी युवा सांसद,अमरभाऊ भरें तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस,विजयभाऊ पिल्लेवान उपाध्यक्ष यु.कॉ.क.देसाईगंज,अरुणभाऊ कुंभलवार तालुकाध्यक्ष ओबीसी सेल काँ.पा.वडसा,अनिल मुकलवार मुख्या.जि.प.शाळा,शेषराव नागमोती ग्रा.पं. सदस्य, प्रफुल मेश्राम ग्रा.पं. सदस्य,गोकुल ठाकरे ग्रा.पं.सदस्य, सौ.नलीनीबाई वालदे ग्रा.पं. सदस्य तथा समस्त ग्रा.पं.सदस्य,सुगत टेंभुर्णे आरोग्य सेवक, विक्रांत शेंडे एसआरपीएफ,प्रदीप तुपट,पंकज टेभुर्णे आरोग्य सेवक,सिताराम धोटे,गोवर्धन शेंडे, राकेशजी ठवरे सर, शिशुपाल वालदे अध्यक्ष बौद्ध समाज, गुरुदास बनसोड सचिव बौद्ध समाज, हेमराज शेंडे उपाध्यक्ष,सौपुष्पाबाई धाकडे अध्यक्ष आम्रपाली महिला मंडळ, सौ.अजिताबाई ठवरे सचिव आम्रपाली महिला मंडळ, सुमताबाई भास्कर बनसोड,लक्षपती खोब्रागडे सचिव भिस्मस्फूर्ती नाट्य कला मंडळ, राजकुमार शेंडे अध्यक्ष भिस्मस्फूर्ती नाट्य कला मंडळ,अमित शेंडे,विनोद बळीराम शेंडे, गीरीधारी शेंडे ठेकेदार, कांतीलाल शेंडे, अशोक मेश्राम, गोपाल कसारे, नलिना मेश्राम अंगणवाडी सेविका,मीना शेंडे अंगणवाडी सेविका,शंकर ढोरे, श्रीकांत धोटे,विनायक अनोले,दत्तूभाऊ तूपट,महादेव दोनाडकर,नितेश पाटील पत्रकार,सत्यवान रामटेके पत्रकार,विनोद राऊत, सचिन झिलपे ठेकेदार,गिरीधर कुथे ठेकेदार, सोपान कसारे एसआरपीएफ नागपूर, महेशजी रामटेके चांदागड, प्रकाश बेदरे ग्रा.रो. से.,जयानंद बुराडे, विठ्ठल पेटकुले, हरिभाऊ पत्रे तंटामुक्ती अध्यक्ष, ताराचंद मेश्राम, विशाल शेंडे, अभिषेक शेंडे, शंकर शेंडे, लालाजी आंबेडारे, गोपाळा ठाकरे, ज्ञानेश्वर बुराडे, डोंगरे सिस्टर कोंढाळा, मिलिंद सहारे,प्रकाश भानारकर,कलीराम जनबंधू, कुंदन बनसोड K1 साऊंड चे,मारोती तुपट, गजानन राऊत,अभिषेक सोंदरकर सर, संदीप ढोंगे सर,प्रकाशजी शेंडे, शरद शेंडे,महादेव शेंडे,श्रीराम बुराडे,गंगाधर जनबंधू,पवन खोब्रागडे,पंचम मेश्राम, गिरधारी जनबंधू तथा समस्त ग्रामवासी जनता.सदर कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष आक्रोश शेंडे,उपाध्यक्ष लंकेश शेंडे,सचिव संयोग वालदे,सहसचिव अमर जनबंधू,प्रशिक क्रीडा मंडळ व युवा मंच कोंढाळा यांनी मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!