Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीऔद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन- २२ फेब्रुवारीलाच होणार भरती...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन- २२ फेब्रुवारीलाच होणार भरती मेळावा व मुलाखत… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे  २२ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी १० वाजेच्या सुमारास भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

भरती मेळाव्याच्या दिवशीच मुलाखत होणार आहे.करिता वर्ष २०१८,२०१९,२०२०,२०२१ व २०२२ मध्ये Fitter, Diesel Mechanic,Motor Mechanic,Turner,Machinist,Welder, Electrician,Tool & Die Maker, Plastic Processing Operator,Tractor Mechanic and Painter General या व्यवसायातून आय.टी.आय.उत्तीर्ण झालेले उमेदवार या करीता पात्र आहेत.मागील दोन वर्षा पासून SUZUKI MOTOR या जिल्हयात भरती आयोजित करीत असून २५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत.

सदरील भरती मेळाव्याला जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारांनी सहभागी व्हावे; असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.अधिक माहिती करिता ९५९५७४०९१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा; असे प्राचार्य शासकियऔद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!