Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीउद्या सकाळी नगर परिषद गडचिरोलीतर्फे भव्य तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.....

उद्या सकाळी नगर परिषद गडचिरोलीतर्फे भव्य तिरंगा दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.. – महिला आणि पुरुषांसाठी; पहिले बक्षीस ५ हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने उद्या,गुरुवार १४ ऑगस्ट रोजी  सकाळी ७ वाजता इंदिरा गांधी चौक  गडचिरोली ते आयटीआय चौक पर्यंत भव्य तिरंगा दौड आणि मॅरेथॉन (Tiranga Runs and Marathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात महिला आणि पुरुषांसाठी प्रथम,द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तथा विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महिला गट : प्रथम–५ हजार रुपये,द्वितीय–३ हजार रुपये तर तृतीय– २ हजार रुपये.तसेच विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र.
पुरुष गट: प्रथम –५ हजार रुपये,द्वितीय– रु.३ हजार रुपये तर तृतीय–२ हजार रुपये व विजेत्यांना मेडल व सहभागींना प्रमाणपत्र.
सदर दौड आणि मॅरेथॉन स्पर्धेस सर्व युवक,विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!