Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीआरमोरीच्या रेशीम संगोपन केंद्राला अमेरिकेच्या मेक्सिको शहरातील विदेशी पाहुण्यांनी दिली भेट.. -...

आरमोरीच्या रेशीम संगोपन केंद्राला अमेरिकेच्या मेक्सिको शहरातील विदेशी पाहुण्यांनी दिली भेट.. – सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी घेतली सदिच्छा भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अमेरिकेच्या मेक्सिको शहरातून  आलेल्या विदेशी पाहुण्यांनी आज,गुरुवार दिनांक-२६ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राला भेट दिली.प्रसंगी राकेश उमरेडकर यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे व नरेश वासनिक यांच्याशी संपर्क साधून विदेशी पाहुणे जॅकलीन,अलेक्झांड्रा,जेसिका यांची भेट करून दिली.
भेटी दरम्यान त्यांनी विदेशी पाहुण्यांचे स्वागत करून रेशीम उद्योग विषयावर चर्चा केली.
विदेशी नागरिक आपल्या भारतीय संस्कृतीचा व प्रकल्पांचा अभ्यास करून उद्योग सुरू करतात. मात्र,आपल्याकडे असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करून घेतो हे विशेष.विदेशी पाहुण्यांनी रेशीम उद्योग निर्मिती केंद्राला भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
आरमोरी येथील रेशीम संगोपन केंद्राच्या माध्यमातून कुरखेडा,कोरची,मालेवाडा,धानोरा,देसाईगंज व इतर या भागात रेशीम (कोषा )प्रकल्प निर्माण करून शेतकरी,बेरोजगार,मजूरवर्ग,विणकाम कारागीर यांना नव संजीवनी मिळून काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो.रेशीम कापड निर्मिती कारखाना वा उद्योग तयार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे प्रयत्न करणार असून जिल्ह्यात असे मोठे प्रकल्प राबविण्यात यावेत; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!