Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील केवळ आठ मार्ग पुरामुळे बंद..

आज गडचिरोली जिल्ह्यातील केवळ आठ मार्ग पुरामुळे बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पावसाचा जोर थांबल्याने जिल्ह्यातील बरीचशी मार्गे सुरू झालेली असून अद्याप आज,शुक्रवार ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान आठ मार्ग पुरामुळे बंद आहेत.दुपार पर्यंत संपूर्ण मार्ग सुरळीतरित्या सुरू होतील,अशी शक्यता आहे.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
  • गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (शिवणी नाला)
  • आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (दिना नदी)
  • अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७०(वटरा नाला) तालुका अहेरी
  • अहेरी देवलमारी व्यंकटरावपेठा मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग तालुका अहेरी (देवलमारी पुल, व्यंकटरावपेठा पूल)
  • चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
  • चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
  • भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ तालुका चामोर्शी
  • वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा ५५ तालुका चामोर्शी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!