Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवकाळीने झोडपले; पावसासह गारपीट.. - अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट..

अवकाळीने झोडपले; पावसासह गारपीट.. – अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात काही ठिकाणी सूर्याची  उघडीप सुरू आहे.बऱ्याच जिल्ह्यात जीवाची लाहीलाही तर काही जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे.अशातच भारतीय हवामान खात्याने(IMD)
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.नाशिक, अहिल्यानगर,छत्रपती संभाजीनगर,बीड,जालना,पुणे, सातारा,अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गडचिरोली,गोंदिया,भंडारा,वर्धा व नागपूर जिल्ह्यांना आज बुधवार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.अशातच धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल,पिंपळनेर येथे
आज,बुधवार २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसासह गारपीटीने हजेरी लावली. गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता,परंतु अवकाळी पावसाने काहीसा गारवा निर्माण केला.मात्र,तुरळक प्रमाणामध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतात ठेवला होता.त्याचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अर्धा तास झालेला पावसाने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!