Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी सोडत प्रक्रिया.. -राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांमधून ...

शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी सोडत प्रक्रिया.. -राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची होणार निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदेशी शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.ही सोडत प्रक्रिया येत्या,मंगळवार २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत कळविले होते.प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाणार आहे.
यासाठी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,कॉम्प्लेक्स क्र.१, चामोर्शी रोड,गडचिरोली येथे सोडत आयोजित करण्यात आली आहे.ही प्रक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!