Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाराष्ट्र नाभिक महामंडळाचे एकमत; आता दाढी- कटिंगसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे...

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे एकमत; आता दाढी- कटिंगसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरापासून ते देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.याचा फटका सलून व ब्युटी पार्लर व्यवसायालाही बसला आहे.या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.त्यातच जीएसटी,इन्कम टॅक्स,प्रोफेश्नल टॅक्स,दुकानांचे भाडे,वीजबील,कारागिरांचा पगार आदींसारख्या आर्थिक विवंचनेत सलून व्यावसायिक अडकला आहे.त्यामुळे  दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.सलून व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांमध्ये दरवाढ झाल्याने ग्राहकांना कमी दरात सेवा पुरवणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. परिणामी,महाराष्ट्र नाभिक महामंडळाने १ जानेवारी २०२५ पासून सलून व ब्युटी पार्लरच्या दरामध्ये २० ते ३० टक्के दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढीचा हा निर्णय राज्यातील शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही लागू असणार आहे.त्यामुळे दाढी-कटिंगसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!