Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीप्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गडचिरोली जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव मयूर धकाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मडावी,तालुका उपाध्यक्ष ऋषभ कुळमेथे, तालुका सोशल मीडिया प्रमुख कृष्णा शेंडे,तालुका कोषाध्यक्ष खुशाल शेरकी यांच्यासह शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आज,सोमवार ५ मे रोजी गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम,माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी,रवींद्र वासेकर जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली,तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम युवती जिल्हाध्यक्ष,गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंजि.अक्षय बोरकर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश पार पडला.
गडचिरोली जिल्ह्यात याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम  यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी आरमोरी विधानसभा क्षेत्र व गडचिरोली जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे इंजि.अक्षय बोरकर यांनी मुंबई येथे पक्षप्रवेश केला होता.त्या पाठोपाठ आता गडचिरोली जिल्ह्यात अजित पवार गटात पक्षप्रवेश झपाट्याने वाढू लागले आहे.
आज सोमवारी झालेल्या पक्षप्रवेशात विकास डांबाजे, संदीप गेडेकर,अमर नागपूरे,गोविंदा उईके,सागर दुर्गे, भूपेंद्र शेंडे,पंकज झरकर,निखिल सिडाम,आनंद दुधे, रोहित येरशे,प्रदीप तुमसलवार,हेमराज तुमसलवार, सुमित भोयर,पवन मडावी,स्वप्नील मून,ज्ञानेश्वर बोगा, आदित्य श्रीमलावार,अजय हजारे,सुजाण उईके, शांतनू मडकाम,विशाल गेडाम,तेजस तुमसलवार, रोहित येरके,उन्मय चौधरी,उज्वल रायपुरे,सागर मेश्राम,कुणाल उईके,रोशन बावणे,आशिष दुर्गे,सागर मेश्राम,शरद झराकर,रितिक आलाम,ताराचंद बोरकुटे, विकास चिमुरकर,अरुण बावणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिंकूभाऊ पापडकर,आरमोरी तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार,आरमोरी तालुकाध्यक्ष अमीन लालानि,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम,आरमोरी शहर सरचिटणीस राकेश बेहरे,युवा नेते आकाश मडावी,श्याम सपाटे,आदी निंबोळ सह मान्यवर तथा पदाधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!