Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न..

गडचिरोली वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक गडचिरोलीच्या विश्राम गृहात नुकतीच पार पडली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा  आढावा घेऊन येणाऱ्या विधानसभे बाबत चर्चा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नसले तरी खचून न जाता येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी,आघाडीवर असणार आहे.त्यासाठी सर्वांनी कार्य करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील वंचीतचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे;असे गडचिरोली येथे विदर्भ समन्वय समितीचा संपर्क अभियान दौरा अंतर्गत विश्राम गृहातील बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना विदर्भ समन्वय समितीचे मुख्य संयोजक डॉ.रमेशकुमार गजबे बोलत होते.

बैठक प्रसंगी समन्वयक मुरलिधर मेश्राम,गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे,जिल्हा महासचिव मंगलदास चापले,जिल्हा संघटक भिमराव शेंडे,जिल्हा उपाध्यक्ष जी.के.बारसिंगे,जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा निमगडे,जिल्हा संघटिका तुरे,आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम,जिल्हा संघटक बनसोड,अलोणे,युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, भोजराज रामटेके, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, भारत रायपूरे,किशोर भैसारे, जानी सोमनकर,भोजराज रामटेके,किशोर नंदेश्वर,रामदास अंबादे आदि कार्यकर्त्यासहीत मोठ्या संख्येने जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!