Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील पोलीस,होमगार्ड खात्यातील कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान...

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस,होमगार्ड खात्यातील कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आरमोरी,गडचिरोली आणि अहेरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक-११ ते आज बुधवार दिनांक-१३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.आरमोरी मतदारसंघात १६२ पैकी १५८ पोलिस कर्मचाऱ्यांनी तर १७५ पैकी १५८ होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण ३३७ पैकी ३१६ कर्मचाऱ्यांचे मतदान झाले आहे.
गडचिरोली मतदारसंघात १३२४ पैकी ११८६ पोलिस कर्मचाऱ्यांनी तर १४७ पैकी ५० होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले.एकूण १४७२ पैकी १२३६ कर्मचाऱ्यांचे मतदान झाले आहे.अहेरी मतदारसंघात १८०६ पैकी १२०६ पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान केले तर होमगार्ड कर्मचाऱ्यांचे मतदान येत्या १८ व १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!