Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याच्या विधानसभा मतदरसंघांतील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप... - कोणत्या उमेदवारांना...

गडचिरोली जिल्ह्याच्या विधानसभा मतदरसंघांतील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप… – कोणत्या उमेदवारांना कोणते चिन्ह मिळाले पहा संपूर्ण यादी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीसाठी आरमोरी मतदारसंघातून ८,गडचिरोलीतून ९ तर अहेरीतून १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले असून
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहेत.
आरमोरी विधानसभा मतदार संघ👇
 
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती),कृष्णा दामाजी गजबे-भारतीय जनता पार्टी (कमळ),रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :
चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशीराम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी),डॉ.शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).
गडचिरोली विधानसभा मतदार संघ👇
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार :
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ.मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ),संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार :   जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी),भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना  गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
अहेरी विधानसभा मतदार संघ👇
अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट).
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा– अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!