उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पात्र शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, विविध कार्यकारी संस्था, ग्रामपंचायत आणि बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.जो पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

