Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.. -...

आजपासून राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.. – पहा नगराध्यक्षपदाचे आरक्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राज्यभरात राजकीय समीकरणे सुरू झाली असून अनेक ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे.आज,सोमवार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.१७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत असल्याने पक्षांनी उमेदवार निवड आणि प्रचार रणनीतीवर जोर दिला आहे.
  • २४६ नगरपरिषद नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण👇
अनुसूचित जाती महिला १७ पदे-
भुसावळ,घुग्घुस,चिमूर,देऊळगाव राजा,मोहोळ, तेल्हारा,ओझर,वाना डोंगरी(नागपूर),शिर्डी,सावदा, मैंदर्गी,डिगडोह(देवी),दिग्रस(यवतमाळ),अकलूज, परतूर,बीड,शिरोळ.
अनुसूचित जाती सर्वसाधारण १६ पदे-
आरमोरी,नागभिड,पांचगणी,हुपरी,कळमेश्वर,फुरसुंगी ऊरुळी-देवाची,शेगांव,लोणावळा,बुटीबोरी,मलकापूर (जि.सातारा),चांदवड,अंजनगांवसूर्जी,आर्णी,सेलू, गडहिंग्लज,जळगांव-जामोद.
अनुसूचित जमाती महिला ६ पदे-
पिंपळनेर,शेंदूरजनाघाट,भडगांव,यवतमाळ, उमरी, वणी.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण ५ पदे-
पिंपळगांव-बसवंत,राहुरी,एरंडोल,अमळनेर,वरुड.
ओबीसी महिला ३४ पदे-
देसाईगंज,उमरेड,मुल,बल्लारपूर,धामणगांव रेल्वे,भोकरदन,भगूर,मालवण,वरोरा,हिंगोली,मोर्शी,हिवरखेड,बाळापूर, शिरुर,कुळगांव-बदलापूर,देगलूर,नेर-नबाबपूर,धाराशिव,इगतपूरी,माजलगांव, जुन्नर, कुडूवाडी,औसा,मुरुड-जंजिरा,अकोट,विटा,चोपडा, सटाणा,काटोल,दौंड,रोहा,पुलगांव,कर्जत(जि.रायगड), दोंडाईचा-वरवाडे.
ओबीसी सर्वसाधारण ३३ पदे-
ब्रम्हपूरी,गोंदिया,तुमसर,वर्धा,तिरोडा,वाशिम, भद्रावती, परांडा,नंदुरबार,खापा,शहादा,नवापूर,त्र्यंबक, कोपरगांव,मंगरुळपीर,कन्हान-पिंपरी,पाथर्डी,रामटेक, नशिराबाद,पालघर,वरणगांव,मलकापूर(जि. बुलडाणा),इस्लामपूर,मोहपा,महाड,राहता,श्रीवर्धन,  दर्यापूर,वैजापूर,सांगोला,येवला,कंधार,शिरपूर-वरवाडे.
खुला महिला ६८ पदे- 
गडचिरोली,भंडारा,साकोली,सावनेर,गेवराई,म्हसवड, उरण,बुलडाणा,पैठण,कारंजा,नांदुरा,मंगळवेढा,
परळी-वैजनाथ,मुखेड,अंबरनाथ,अचलपूर,मुदखेड, पवणी,कन्नड,मलकापूर (जि.कोल्हापूर),मोवाड, पंढरपूर,खामगांव,गंगाखेड,धरणगांव,बार्शी,अंबड,  कळमनूरी,आर्वी,किनवट,कागल,संगमनेर,मुरगुड, कुरुदंवाड,पुर्णा,कळंब,चांदुररेल्वे,चांदुरबाजार,भुम, रत्नागिरी,रहिमतपूर,खेड,करमाळा,वसमत, हिंगणघाट,रावेर,जामनेर,पलुस,यावल,सावंतवाडी, जव्हार,तासगांव,राजापूर,सिंधीरेल्वे,जामखेड,चाकण, शेवगांव,लोणार,हदगांव,पन्हाळा,धर्माबाद,उमरखेड, मानवत,पाचोरा,पेण,फैजपूर,उदगीर,अलिबाग.
खुला सर्वसाधारण ६८ पदे-
गडचांदुर,नरखेड,राजूरा,कामठी,अक्कलकोट,सातारा, भोर,इंदापूर,चिपळून,माथेरान,श्रीगोंदा,श्रीरामपूर, मनमाड,फलटण,अहमदपूर,पाथरी,चाळीसगांव, तळोदा,वाई,नांदगांव,जयसिंगपूर,निलंगा,लोहा, खोपोली,जगुरूनगर,कराड,जेजुरी,उमरगा,आळंदी, पुसद,बारामती,जत,पारोळा,तळेगांव-दाभाडे, सासवड,रिसोड,वेंगुर्ला,पातूर,किल्लेधारुर,चिखली, मेहकर,दारव्हा,सिल्लोड,सिन्नर,देवळी,मुरूम,वडगांव, महाबळेश्वर,आष्टा,दुधणी,कुंडलवाडी,खुलताबाद, सिंदखेडराजा,वाडी,डहाणू,देवळाली-प्रवरा,नळदुर्ग, भोकर,बिलोली,अंबेजोगाई,जिंतूर,सोनपेठ,गंगापूर, पांढरकवडा,घाटंजी,मुर्तीजापूर,चिखलदरा,तुळजापूर.
  • ४२ नगरपंचायतींसाठी आरक्षण👇
अनुसूचित जाती महिला ९ पदे-कोरची,धानोरा,अहेरी,गोंडपिंपरी,निलडोह,गोधनी (रेल्वे),बहादुरा,ढाणकी,बेसा-पिपळा.
अनुसूचित जाती सर्वसाधारण ९ पदे-कुरखेडा, देवरी,येरखेडा,कांद्री(कन्हान),भिसी,माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी(खुर्द)-पांढुर्णा,भातकुली,दहीवडी.
अनुसूचित जमाती महिला ७ पदे-भिवापूर,अर्जुनी-मोरगांव,सिरोंचा,हिंगणा,समुद्रपूर,पाली,देवळा.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण ६ पदे-
कोरपणा,कळंब,माणगांव,गोरेगांव,सेलू, सिंदेवाही.
ओबीसी महिला २० पदे-भामरागड,घनसावंगी,  मंचर,पाटोदा,माढा,कळवण,सावली,मानोरा,मारेगांव, आष्टी (जि.वर्धा),तलासरी,वडवणी,पोलादपूर, खालापूर,शिरुर-अनंतपाळ,जाफ्राबाद,चाकूर,आष्टी (जि.बीड),जिवती,कर्जत(जि.अहिल्यानगर).
ओबीसी सर्वसाधारण २० पदे-पारनेर,तळा, खानापूर,पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस, एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा, माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले, मोखाडा, सुरगणा.
खुला महिला ३८ पदे-बाभुळगांव,मुक्ताईनगर, कुही, देहू,शहापूर,पारशिवनी,वडगांव-मावळ,तिवसा, मंडणगड,शिंदखेडा, लांजा, देवरुख, वाडा, लोणंद, मेढा,जळकोट,दिंडोरी, सडक-अर्जुनी, म्हसळा, नातेपुते, रेणापूर, लाखणी, औंढा-नागनाथ, पाटण, पेठ, कडेगांव, अनगर, महादूला, सोयगांव, वैराग, लाखांदूर, राळेगांव, गुहागर, नांदगांव-खडेश्वर, महाळुंग-श्रीपूर, वाशी (जि. धाराशिव), बार्शी-टाकळी, मोहाडी.
खुला सर्वसाधारण ३८ पदे-शेंदूर्णी,साक्री, सालेकसा,कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड,हिमायतनगर,कसई-दोडामार्ग,मुलचेरा, धडगांव-वडफळ्या,कुडाळ,कोरेगांव,दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा,धारणी,फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि. सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!