Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे १० मार्ग बंद..

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे १० मार्ग बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे आज,मंगळवार ८ जुलै रोजी पुरामुळे सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील १० मार्ग बंद झालेले असून आणखी काही मार्ग बंद होण्याच्या स्थितीवर असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये,अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग  सकाळी ८ वाजता👇
१. कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
२. कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ तालुका कोरची (भीमपूर नाला)
३. कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका कुरखेडा
४. मांगदा ते कलकुली प्रजिमा ५०
५. कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला )
६. चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
७. गोठनगाव -चांदागड-सोनसरी रस्ता प्रजिमा ३८ तालुका कुरखेडा
८. कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा ४६ तालुका कुरखेडा
९. आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा ३२ (सती नदी)
१०. शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!