Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर धान खरेदीसाठी मुदतवाढ..

अखेर धान खरेदीसाठी मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत आता २० जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
अनेक शेतकऱ्यांची खरेदी BeAM (Buyer and Agricultural Market) पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिल्याने शासनाने धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली धान्य विक्रीची नोंद पूर्ण करावी,तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था, खरेदी केंद्रे आणि संबंधित यंत्रणांनीही या मुदतीचा लाभ घेऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी,असे कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!