Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताची पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी; भारताने जिंकली २१ पदके...

भारताची पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी; भारताने जिंकली २१ पदके…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू
असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात अर्थात पॅरालिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत २१ पदके जिंकली आहेत.यात तीन सुवर्ण,आठ रौप्य आणि दहा कांस्य पदकांचा समावेश आहे.ही भारताची दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
१. सुवर्ण – अवनी लेखरा – नेमबाजी- दहा मीटर एअर रायफल
२. सुवर्ण – कुमार नितेश – बॅडमिंटन – पुरुष एकेरी
३. सुवर्ण – सुमित अंतिल – ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक
४. रौप्य – मनिष नरवाल – नेमबाज – दहा मीटर एअर पिस्तूल
५. रौप्य – निषाद कुमार – ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी
६. रौप्य – योगेश कथुनिया – ॲथलेटिक्स – पुरुष थाळीफेक
७. रौप्य – तुलसीमथी मुरुगेसन – बॅडमिंटन – महिला एकेरी
८. रौप्य – सुहास यथीराज – बॅडमिंटन – पुरुष एकेरी
९. रौप्य – अजितसिंग यादव – ॲथलेटिक्स -भालाफेक
१०. रौप्य – शरद कुमार – ॲथलेटिक्स – उंच उडी
११. रौप्य सचिन खिलारी – ॲथलेटिक्स – गोळाफेक
१२. कांस्य – मोना अग्रवाल – नेमबाजी – दहा मीटर एअर रायफल
१३. कांस्य – प्रिती पाल ॲथलेटिक्स – महिला १०० मीटर धावणे
१४. कांस्य – रुबिना फ्रान्सिस – नेमबाजी – दहा मीटर एअर पिस्तूल
१५. कांस्य – प्रिती पाल ॲथलेटिक्स – महिला २०० मीटर धावणे
१६. कांस्य – मनिषा रामदास – बॅडमिंटन – महिला एकेरी
१७. कांस्य – शीतलदेवी आणि राकेश कुमार – धनुर्विद्या – मिश्र
१८. कांस्य – नित्या सिवन – बॅडमिंटन – महिला एकेरी
१९. कांस्य – दीप्ती जीवनजी ॲथलेटिक्स – महिला ४०० मीटर धावणे
२०. कांस्य – मरियप्पन थांगावेलू – ॲथलेटिक्स – पुरुष उंच उडी
२१. कांस्य – सुंदरसिंग गुर्जर ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!