Saturday, July 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराहुल गांधी ने शिवलेल्या चप्पलसाठी लोकं १० लाख रुपये देण्यास तयार… 

राहुल गांधी ने शिवलेल्या चप्पलसाठी लोकं १० लाख रुपये देण्यास तयार… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्राचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाश झोतात येत असतात.राहुल गांधी हे केवळ देखावा करून नुसते बाता मारत नाहीत तर प्रत्यक्ष आम जनतेमध्ये जाऊन लोकांच्या समस्या व इतर भावना जाणून घेत आहेत.असाच एक प्रसंग भारावून टाकणारा आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान एक वृध्द त्यांना भेटायला गेला.भेटी दरम्यान त्या वृद्धाने राहुल गांधी यांच्या पायावर उलटी केली.वृध्द उलटी करीत राहिला; मात्र राहुल गांधी यांनी पाय न सरकवता वृद्धाच्या पाठीवर मायेचा हात फिरवत राहिले.अशाच प्रकारे राहुल गांधी २६ जुलै रोजी सुलतानपूर येथील गटई कामगाराच्या दुकानावर थांबले होते.यावेळी त्यांनी चेतराम या गटईशी चर्चा करत एक चप्पल आणि शूज शिवला होता.राहुल गांधींनी शिवलेली चप्पल खरेदी करण्यासाठी लोक सध्या रांगेत असून,ते चप्पलची मागेल ती किंमत देण्यास तयार आहेत.लोक चप्पलसाठी १० लाख रुपये देत आहेत,असे चेतराम यांनी सांगितले.राहुल गांधींनी भेटीनंतर चेतराम यांच्यासाठी शूज आणि चप्पल शिवण्यासाठी इलेक्टॉनिक मशीनची भेट पाठविली होती.

चेतराम यांनी राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.जिवंत असेपर्यंत ही चप्पल फ्रेम करून दुकानात ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!