Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताची युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास..-पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर...

भारताची युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास..-पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर उमटवली मोहर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारताची युवा नेमबाज मनू भाकरने आज दिनांक – २८ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला.१० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदकावर आपली मोहर उमटवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे.२००४ मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी २० वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली.अटीतटीच्या लढतीत मनू भाकरने २२१.७ गुणांसह कांस्यपदक मिळवले आहे.मनू भाकरने १० मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.२२ वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्याची आहे.मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.अशातच आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने मनू भाकरने सर्वांची मने जिंकली आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!