Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे चार दिवसीय प्रशिक्षण पूर्ण…

गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे चार दिवसीय प्रशिक्षण पूर्ण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती प्रतिसाद दल,नागपूर यांचे कडून दिनांक- ४ ते ७ जुलै असे चार दिवसीय न‍िवासी बोट चालक प्रशिक्षण तसेच पूरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक सराव कार्यक्रम वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज येथे पार पाडण्यात आले. 

सदर प्रश‍िक्षणामध्ये ज‍िल्हयातील आपत्तीप्रवण तालुक्यातील स्थान‍िक बोट चालकांना तसेच बचाव पथकाचे सदस्यांना प्रश‍िक्षण देण्यात आले. प्रश‍िक्षणमध्ये बोट हँडलींग,बोट आँपरेटींग,पूराचे वेळी बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढण्याचे कौशल्य, तसेच घरगुती साहित्यापासून बचाव संसाधने तयार करणे,दोरीच्या सहाय्याने बचाव,गाठीचे प्रकार,पोहण्याचे कौशल्य इत्यादी बाबी बाबत कौशल्य श‍िकव‍िण्यात आले.उपरोक्त प्रश‍िक्षणामध्ये मोठ्या संख्येने बचाव पथकातील सदस्यांनी तसेच आपदा म‍ित्रांनी सहभाग घेतला.

उपरोक्त प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय दैने, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व‍िवेक साळुखे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येऊन आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेडडी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,डिडिएमएस प्रियंका ताजने यांचे उपस्थ‍ितीमध्ये तसेच राज्य आपत्ती प्रत‍िसाद दल,नागपूर यांचे पोलीस न‍िरीक्षक ड‍ि.जे.दाते,पोलीस उपन‍िरीक्षक आय.डब्ल्यु.रंधई, पोलीस उपन‍िरीक्षक ए.स‍ि.उसेंडी,पोलीस उपन‍िरीक्षक एस.डी.कराळे तसेच त्यांचे संपुर्ण पथकाद्वारे प्रश‍िक्षण देण्यात आले.सदर प्रश‍िक्षणामध्ये ज‍िल्हा कार्यालय आपत्ती व्यवस्थान कक्षातील आयटी अस‍िस्टंट अक्षय भानारकर,आपदा म‍ित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी,अज‍ित नरोटे,किरण वेमुला तसेच मोठ्या प्रमाणावर स्थान‍िक नागर‍िक उपस्थ‍ित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!