Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीदेशात 'इंडिया' आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव होणार-आपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रकाश...

देशात ‘इंडिया’ आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव होणार-आपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रकाश जिवानी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून काल,१० मे रोजी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने काल,शुक्रवारी जामीन मंजूर केला असल्याने  गडचिरोली आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जीवानी व आपच्या कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’असे म्हणविणाऱ्यांकडेच ‘सब कूछ खाणे के बाद तभी तुम्हारे पास आऊंगा’ असे हल्ली दिसून येत आहे.सत्ता आहे; तो पर्यंत खलबत्ता आहे; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.राजे-महाराजे अनादिकाळापासून हुकूमशाही गाजवीत आले.मात्र त्यांनाही पराभव पत्करून नतमस्तक व्हावे लागले आहे.न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की, देशातील लोकशाही धोक्यात आहे.एका खोट्या प्रकरणांत PMLA सारखे गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ४९ दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते.न्यायालयाचा निर्णय हा एक संकेतआहे की, देशातील लोकशाही धोक्यात आहे.कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.पापाचे घडे एक ना एक दिवस भरणार असल्याने देशात ‘इंडिया’ आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाही पराभव नक्कीच होणार आहे; असे जीवानी यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!