Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअखेर भाजपचे अशोक नेते यांना मिळाली गडचिरोली-चिमूर लोकसभेची उमेदवारी-कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष…

अखेर भाजपचे अशोक नेते यांना मिळाली गडचिरोली-चिमूर लोकसभेची उमेदवारी-कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- गडचिरोली- चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारीबाबत भाजपा कि राष्ट्रवादी अश्या प्रकारचे रस्सीखेच सुरु असताना भाजपाच्या हायकमांडने अखेर योग्य विचार करून भाजपाचे माजी खासदार अशोक नेते यांनाच उमेदवारी दिल्या मुळे भाजपाच्या कार्यकार्यांनी मोठ्या जल्लोषात फटाकेबाजी करून सर्वत्र आनंद व्यक्त केला. खासदार अशोक नेते हे चिमुर लोकसभा क्षेत्राचे गेल्या १० वर्षापासून नेतृत्व करीत आहेत.त्यांच्या सुस्वभावी, प्रेमळ, व्यक्ती मत्वामुळे ते सदर क्षेत्रात लोकप्रिय खासदार म्हणून ओळख आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा विकास केलेला आहे.व पक्ष वाढीचे काम केलेले आहे.त्यामुळे भाजपने अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिल्यामुळे अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,भाजप अध्यक्ष नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!