Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीनिवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये…-प्रसेनजीत प्रधान….

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये…-प्रसेनजीत प्रधान….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-  लोकसभा निवडणुक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कर्तव्यसावर मतदानापासून वंचित राहू नये; यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखांनी विहित नमुना १२-ड जिल्हाधिकारी कार्यालयात भरून देण्याच्या सूचना टपाल मतपत्रिकेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान यांनी केले आहे.

प्रत्येक कार्यालयाने एक नोडल अधिकारी नियुक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २४ मार्च २०२४ पर्यंत नमुना १२-ड सादर करायचा आहे व त्यानुसार निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता टपाल पत्रिका प्राप्त करून घ्यायच्या आहेत.अर्ज सादर न झाल्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सदर कार्यालय प्रमुखांची राहील असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले असल्याचे प्रधान यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!