Sunday, August 23, 2026
Homeसिरोंचासिंचाई विभागातील कार्यालयात चोरट्यांनी मारला डल्ला -दस्तऐवजासह अनेक साहित्य केले लंपास 

सिंचाई विभागातील कार्यालयात चोरट्यांनी मारला डल्ला -दस्तऐवजासह अनेक साहित्य केले लंपास 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सिरोंचा :- सिंचाई विभागाच्या कार्यालयात चोरट्यांनी डल्ला मारला असून कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या लोखंडी गेटसह, दरवाजे, खिडक्या,इलेक्ट्रॉनिक वस्तू,फॅन,लोखंडी आलमारी आदी साहित्य चोरट्यानी लंपास केले व कार्यालयीन दस्ताऐवजांचीही ऐशीतैशी केली आहे.

चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने,किंमती वस्तू रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे,शेती अवजारे आदी वस्तूंची चोरी केल्याच्या घटना आपण ऐकल्या होत्या.मात्र चोरट्यांनी कमाल करीत चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याचा प्रकार सिरोंचा सिंचाई शाखा अभियंता कार्यालयात उघडकीस आला असल्याने चोरट्यांद्वारे शासकीय कार्यालयातील चोरी सिरोंचा नगरवासीयांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!