Wednesday, October 7, 2026
Homeसिरोंचारेगुंठा येथील डॉ.जगदीश वेन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानामध्ये नोंद-स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत...

रेगुंठा येथील डॉ.जगदीश वेन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानामध्ये नोंद-स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत त्यांच्या नावाने प्रश्न …..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील रेगुंठा गावातील डॉ.जगदीश वेंन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानेत नोंद झालं असून स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत यांचं नावाचे प्रश्न येथ असल्याने जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
डॉ.जगदीश वेन्नम यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिल्या जाणारे ‘डॉक्टरेट अवार्ड’मिळविणारे गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती असून त्यांना युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टीच्या सर्व आवश्यकतांचे पालन केल्यामुळे आणि विद्यापीठाच्या सिनेटच्या प्राधिकरणाने याद्वारे डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज (D.Hum) सामाजिक कार्य आणि मानविकीमध्ये विशेषज्ञ (Honoris Causa) हा पुरस्कार प्रदान केला आहे. विविध क्षेत्रातून अनेक अवार्डनी सन्मानित करण्यात आले आहे.वेन्नम यांचे गाव रेगुंठा हे सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.जिल्ह्याच्या अगदी टोकावर व अतिदुर्गम, डोंगराड, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख जातो .गावामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.पावसाळ्यात विजेची समस्या सतत निर्माण होत असते.पावसामुळे गावाचा संपर्क तुटला जातो तर कधी कोणती समस्या निर्माण होणार याचा थांगपत्ता लागत नाही.डॉ.जगदीश वेन्नम यांनी सर्वांवर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्यामुळेच सर्व कार्याची दखल घेऊन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न तालिकेत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिले जाणारे ‘डॉक्टरेट अवार्ड’ मिळविणारे प्रथम व्यक्ती कोण? म्हणून स्थान मिळाले आहे.त्याचप्रमाणे एकता फाउंडेशन भारत कडून आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, मॅजिक बुक ऑफ इंडिया कडून सेवा रत्न अवॉर्ड, सावित्री फुले,महात्मा ज्योती फुले अवॉर्ड,आता पर्यंत त्यांना एकूण 23 पुरस्कार मिळालेले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!