Thursday, October 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

वर्ल्डकप क्रिकेटचा जगज्जेता कोण? आज दुपारी क्रिकेटचे अंतिम युद्ध रंगणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आज दुपारच्या सुमारास होणारा आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना रंगतदार होणार आहे.तब्बल २० वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत.२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता.त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार असून मैदानी युद्धभूमी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.सामना आज दुपारी सुरू होणार असला तरी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.स्टेडियममध्ये १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.दरम्यान भारतीय टीम स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियमकडे रवाना झाली आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही सचिन उपस्थित होता.आज दुपारी सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात बाजी मारणार कोण? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारच्या मध्यरात्री गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पीयूष...

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!