Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती..

गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून प्राप्त माहितीनुसार आज १८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती खालीप्रमाणे….

१.चातगांव -कारवाफा- पोटेगांव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला)

२.कुनघाडा- गिलगांव पोटेगांव रस्ता (पोटेगांव जवळ)

३.तळोधी- आमगांव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा  रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी)  

४.तळोधी आमगांव एटापल्ली परसलगोंदी गट्टा  रस्ता (बांडीया नदी)  

५.अहेरी -आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला)

६.अहेरी आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता  (कोपरअली जवळील नाला)

७.अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला)

८.आलापल्ली- ताडगांव -भामरागड  राष्ट्रीय महामार्ग ( पर्लकोटा नदी)

९.आलापल्ली -ताडगांव -भामरागड – लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व  (बिनागुंडा नाला)

१०.कसनसुर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला)

११.कसनसुर एटापल्ली आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला )

१२.आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपुर

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!