Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीआज चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

आज चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके हे आज,शनिवार ९ नोव्हेंबर रोजी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.मंत्री उईक हे आज सकाळी १० वाजता राजाराणी अर्पाटमेंट राणाप्रताप नगर,यवतमाळ येथुन इनोवा वाहनाने राळेगाव वडकी वणी घुग्गुस-चंद्रपुर-मुल मार्गे गडचिरोलीकडे प्रयाण करतील.त्यानंतर दुपारी ३ वाजता संस्कृती भवन,आरमोरी रोड गडचिरोली येथे  “बिरसा कला संगम” या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवतील आणि सायंकाळी ५ वाजता गडचिरोली वरुन चंद्रपुर-घुग्गुस-वणी वडकी राळेगाव मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील आणि रात्री सोयीनुसार  राजाराणी अर्पाटमेंट राणाप्रताप नगर,यवतमाळ येथे आगमन व मुक्काम करणार आहेत.मंत्री उईकें यांना ‘वाय’ (Y)दर्जाची सुरक्षा अनुज्ञेय असून त्यांच्या सोबत डॉ.अक्षय जव्हेरी,विशेष कार्य अधिकारी व दोन अंगरक्षक मनोज हिरुळकर व दिपक पवार यांचा समावेश राहील.त्याचबरोबर,दौऱ्या दरम्यान मंत्री यांना राजशिष्टाचारप्रमाणे विश्रामगृहे,पोलीस संरक्षण तसेच वाहन व्यवस्था पुरविण्यात येत असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!