Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीउद्याला आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके गडचिरोलीत...

उद्याला आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके गडचिरोलीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके हे उद्या,शुक्रवार २५ व शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.
दौरा कार्यक्रम👇
उद्या,शुक्रवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मंत्री प्रा.अशोक उईके हे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा प्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या धान खरेदी योजनेचा व इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
शनिवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान,अहेरी येथील विश्रामगृहात आदिवासी विद्यार्थी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील.त्यानंतर सकाळी १० ते १२ दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अहेरी येथे प्रकल्प कार्यालय तसेच धान खरेदी योजनेचा आढावा घेतला जाईल.दुपारी १ ते ३ या वेळेत ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अहेरी येथे आयोजित लाभार्थी संमेलनात सहभागी होतील आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता त्याच ठिकाणी पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!