Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २८ जानेवारीला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन...

येत्या २८ जानेवारीला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि युथ फॉर जॉब फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक-२८ जानेवारी २०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे ११  वाजताच्या सुमारास पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये कंपन्या उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व लाभ घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याकरीता असलेले इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा,आधार कार्ड,शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स सह स्वखर्चाने येत्या २८ जानेवारी २०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!