Wednesday, August 19, 2026
Homeगडचिरोलीअखेर ऑनलाईन धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ...

अखेर ऑनलाईन धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बऱ्याच शेतकऱ्यांची धान खरेदी ऑनलाईन नोंदणी झाली नसल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देत अखेर धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२४-२५ करिता धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करिता १५ डिसेंबर मुदत देण्यात आली होती.या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी आणि जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांची धान खरेदीकरिता ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शासनाचे काल शुक्रवार १३ डिसेंबरच्या पत्रानुसार शेतकरी नोंदणीची मुदतवाढ करून ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील मंजुरी मिळालेल्या सर्व धान खरेदी केंद्रांनी ३१ डिसेंबर अखेर ऑनलाइन शेतकरी नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!