Monday, September 21, 2026
Homeवृत्तसेवाव्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; 'गो माता आलिंगन' दिन साजरा करा ....- केंद्र...

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी; ‘गो माता आलिंगन’ दिन साजरा करा ….- केंद्र सरकारच्या सूचना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

काही दिवसातच तरुणांचा प्रेमाच्या आणा-भाका टाकण्याचा दिन म्हणजे व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा करण्यात येतो.अशातच भारत सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने हे निर्देश काढले आहेत.ज्यामध्ये गाईचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व गोप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करून आपले जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण बनवा असे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपले जीवन आणि पशुधन टिकवून ठेवते; असे सांगत १४ फेब्रूवारी हा दिवस ‘गो माता आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याची सुचना केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!