Saturday, September 12, 2026
Homeगोंदियाशेतात काम करीत असतांना सर्पदंश; शेतकऱ्याचा मृत्यू...

शेतात काम करीत असतांना सर्पदंश; शेतकऱ्याचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल,बुधवारी १३ नोव्हेंबरच्या सकाळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे घडली.दौलत तानुजी शेंडे वय ६५ वर्षे रा.केशोरी असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, दौलत शेंडे हे काल,बुधवारी हे आपल्या शेतात काम करीत असतांना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला.जवळ काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना त्वरित घरी आणून केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र,उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी केशोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!