Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी आरमोरी विधानसभा क्षेत्राकरिता रामदास मसराम यांना तिकीट; काँग्रेसची...

मोठी बातमी आरमोरी विधानसभा क्षेत्राकरिता रामदास मसराम यांना तिकीट; काँग्रेसची चौथी यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा आरमोरी विधानसभा क्षेत्राकडे लागलेल्या दिसून येत होत्या.अशातच आता काही वेळापूर्वी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.यात १४ उमेदवारांचे नाव पुढे आले आहेत.१४ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या वतीने आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरीता रामदास मसराम यांना तिकीट देण्यात आली आहे.यावेळेस आरमोरी विधानसभा मदारसंघात नवीन चेहरा देण्यात आल्याने चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.त्यामुळे ‘जूनं की नवं’ असा महासंग्राम दिसून येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या १४ उमेदवारांची यादी👇
 
अमळनेर – डॉ.अनिल नाथु शिंदे
उमरेड – संजय नारायणराव मेश्राम
आरमोरी – रामदास मसराम
चंद्रपूर – प्रवीण नानाजी पडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग रावत
वरोरा – प्रवीण काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफुर
औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
शिवाजीनगर – दत्तात्रेय बहिरत
पुणे छावणी – रमेश बागवे
सोलापूर दक्षिण – दिलीप माने
पंढरपूर – भागीरथ भालके
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!