Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा..

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ६७-आरमोरी (अ.ज.)विधानसभा मतदार संघ क्षेत्रात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज,मंगळवारी भेट देवुन निवडणुकी संदर्भात तयारीचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी यांनी आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट दिली.तसेच, देसाईगंज येथील स्ट्रांग रूमची तपासणी करून आवश्यक सुचना दिल्या.देसाईगंज तहसिल कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे निवडणुक कामाकरीता नियुक्त केलेल्या विविध विभागांना भेट दिली आणि निवडणुक कर्तव्य व जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी ६७-आरमोरी (अ.ज.)विधानसभा क्षेत्राच्या निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!