Monday, July 13, 2026
Homeनागपूरनागपूरजवळ रेल्वेचे दोन डबे घसरले; जीविहानी टळली...

नागपूरजवळ रेल्वेचे दोन डबे घसरले; जीविहानी टळली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-लोकमान्य टिळक टर्मिनन्सहून शालीमारला जाणाऱ्या शालीमार एक्सप्रेसचे दोन डबे नागपूरजवळ
रेल्वेरुळावरून घसरल्याची घटना आज,मंगळवारी २२ ऑक्टोंबरच्या दुपारी घडली.सुदैवाने यात कोणतीही जीविहानी झाली नाही.
अपघातानंतर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.नागपूरमधील इतवारी स्थानकाजवळ आज दुपारी २ वाजता शालीमार एक्सप्रेसचे एस १ आणि एस २ हे दोन डबे रुळावरून घसरले.माहिती होताच लगेच रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी कळविले.प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरू होते.अपघातानंतर एक हेल्पलाइन स्थापन करण्यात आली असून,बाधित प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत; असेही सिंह पुढे म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!